लोहगाव (पुणे) संतनगर ते दादाची वस्ती एखादा की.मिटरचा सिमेंट चा रस्ता असेल ईस्टीमेंट ४ कोटी २७ लाख काम पूर्ण होण्याआधीच भेगा पडल्या खड्डे पडले .ईस्टीमेंट पाहता त्यामध्ये स्टील दिसत आहे परंतु या चोरांना घरच्या प्रपंचासाठी पैसे कमी पडत असल्याने यांनी यातील स्टील खाऊन टाकले,
नुकतीच एक पाईपलाईन फुटल्यामुळे त्याठिकाणी खोदकाम करण्यात आले तेंव्हा या चोरांनी स्टील खाल्याचे बिंग फुटले जो रस्ता खोदण्यासाठी ब्रेकर हवे होते तो रस्ता लेबर चे साह्याने खोदला जात होता यावरुण ते काम कीती निकृष्ट दर्जाचे आहे हे लक्षात येते
त्याबाबत माहीती सेवा समितीचे पुणे शहर उपाध्यक्ष सागर खांदवे यांनी तक्रार केली आहे तो पुर्ण रस्ता पुन्हा नव्याने ईस्टीमेंट प्रमाणे स्टील टाकून करण्याची मागणी केली आहे अन्यथा त्याच रोडवर पुढील आठवड्यात उपोशन करणार असल्याचे खांदवे यांनी सांगितले, सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी संबंधित रस्त्याची पाहणी करून चौकशी करून न्याय द्यावा अशी मागणी होत आहे,