संत निळोबाराय दिंडी २५० वारकर्यांस रेनकोटचे वाटप

Bharari News
0

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

             संत निळोबाराय दिंडी सोहळ्यातील चिंचोली मोराची या दिंडीतील २५० वारकर्यांस उद्योजक एकनाथ नाणेकर यांनी रेनकोटचे वाटप केले . पावसाळा सुरु झाल्यामुळे वारकरी पावसाने भिजून आजारी पडू नये म्हणून सरपंच अशोक गोरडे, दिंडी सोहळ्याचे अध्यक्ष रामभाऊ धुमाळ उपाध्यक्ष बाळासो कारंडे , हभप चंद्रकांत नाणेकर , शहाजी विरोळे या मान्यवरांचे हस्ते वारकरी म्हणून चालणाऱ्या २५० भाविकांना रेनकोट वाटप करणेत आले    
              फोटो : वारकरी भावीकांना २५० रेनकोटांचे वाटप करताना हभप चंद्रकांत नाणेकर , सरपंच इं ,
चिंचोली मोराची या दिंडीची शिस्त व नियोजना बदल ख्याती असलेने ६ वर्षात ५०ची २५० वर वारकरी संख्या पोचून राज्यात ९ व्या नंबरवर पोचली . मानाच्या ६फूटी खिलारी बैल जोडीने सर्वांचे लक्ष वेधले . बैलाच्या देखभालीसाठी साहेबराव नाणेकर, सुभान नाणेकर , रसीक फंड, हभप संतोष फौजीसह ६-७ माणसे राबतात . सरपंच अशोक गोरडे हे निवृत एसीपी असून ते सपत्नीक दिंडी बरोबर पायी चालत आहेत हे विशेष !

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!