धर्मवीर शंभूराजे जयंतीनिमित्त रेकॉर्ड ब्रेक रक्तदान

Bharari News
0
श्री शंभु छत्रपती राज्याभिषेक सोहळा समिती व 
मित्रसंस्था आयोजित रक्तदान शिबिर.रक्तदान राजासाठी
प्रतिनिधी वैभव पवार
                 शंभु छत्रपती जयंती चे औचित्य साधून महाराष्ट्र भरात मित्र संस्थांच्या सहयोगाने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरांमधे मोठ्या संख्येने रक्तदात्यानी रक्तदान करून सामजिक बांधिलकी म्हणून जबाबदारी पार पाडली,

 १९८६ रक्तदात्यानी आपल रक्तदान करून खऱ्या अर्थाने शंभु जयंती साजरा केली हे सगळ शक्य झालं ते अविरत झटणाऱ्या शिवशंभू पाईक व तत्पर अश्या मित्र संस्थांमुळे.सर्व शिवशंभू पाईकआणि मित्र संस्थांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले,

मित्रसंस्था.युवा शिलेदार संस्था ,युवा महाराष्ट्र परिवार पुणे ,समरधुरंधर परिवार ,स्वराज्य ढोल ताशा पथक,विघ्नहर्ता वाद्य व ध्वज पथक हडपसर दुर्गसंजीवनी सामाजिक संस्था आणि जयनाथ तरुण मंडळ धनकवडी,यशवन सोसायटी, यशवंत वाद्यपथक हिंजवडी,छत्रपती ग्रुप मोडनिंब,

 धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज युवा प्रतिष्ठान भोसरे व समस्त भोसरे ग्रामस्थ,शंभूराजे प्रतिष्ठान राजेगाव बीड,राजे शिवराय ग्रुप कला, क्रिडा व सांस्कृतिक मंडळ गणेशवाडी मंगळवेढा,म्हसोबा देवस्थान मित्र मंडळ भोसरी,बलिदान मास नित्यपूजा हिंदू ग्रुप रांजणगाव सांडस,छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्सव समिती केम,

धर्मरक्षक प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, शिवपुत्र गणेश प्रतिष्ठान बार्शी,शिवस्वराज्य सोशल फाऊंडेशन काळदरी पुरंदर,सह्याद्री प्रतिष्ठान बीड,छत्रपती संभाजी नगर सोनपेठ,धाकलं राजं प्रतिष्ठान,धाराशिव,शंभुराजे ग्रुप साखराळे,सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा समिती उमरी,समस्त ग्रामस्थ सणसवाडीभगवा रक्षक मंडळ कर्नाळ,आमदार सुनिलआण्णा शेळके युवा मंच नाणोली,

श्री शंभूछत्रपती राज्याभिषेक सोहळा शिरूर,श्रीमंत आईसाहेब वाद्यपथक,हडपसर,पुणे, रुबाबदार मराठा परिवार महाराष्ट्र राज्य,दुर्गसंजीवनी सामाजिक संस्था मोरगाव,आम्ही शंभूछत्रपती वाले,सरस्वती चौक मित्रा मंडळ , नर्मदेश्वर बहुउद्देशीय सामाजिक संस्था छत्रपती संभाजी नगर,उज्वल रोडे मित्र परिवार, रुबाबदार मराठा परिवार महाराष्ट्र राज्य, शिवराय ग्रुप अकोला अमरावती,

R.D. Fitness Club, मोशी,फिटनेशन जिम अहिल्यानगर,रुबाबदार मराठा परिवार नांदेड ,श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान हिंदुस्थान वरुड,श्री गणेश मंडळ कृष्णानगर चिंचवड
तसेच आधार ब्लड सेंटर पुणे,पिंपरी चिंचवड ब्लड सेंटर पुणे,संजीवनी ब्लड सेंटर पुणे Poona Serological Institute Blood Bank

रेवनील ब्लड सेंटर सांगोला,अक्षय ब्लड सेंटर सोलापूर,बीड ब्लड बँक,सूर्या ब्लड स्टोअरेज सेंटर शिक्रापूर,मेडीकेर ब्लड सेंटर सोलापूर,अक्षय ब्लड सेंटर पुणे,सह्याद्री ब्लड बँक धाराशिव छ.शाहू महाराज प्रतिष्ठान शाश्वत ब्लड बँक मिरज,लाईफ लाईन ब्लड सेंटर सोमाटणे फाटा lokmanya thisa blood center thane आदर्श ब्लड बँक छ.संभाजी नगर

मेळघाट ब्लड सेंटर अमरावती अहिल्यानगर ब्लड सेंटर अहिल्यानगर ,गुरुगोविंद सिंगजी ब्लड बँक नांदेड
आपण सर्वांनी मोलाचे सहकार्य केले त्याबद्दल या सर्वांचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!