बाभुळसर शाळेसाठी बेंच व झाडे भेट

Bharari News
1 minute read
0

 

रांजणगाव गणपती संभाजी गोरडे 
               बाभुळसर खुर्द, ता.शिरुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसाठी मा.श्री.मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील युवामंच बाभुळसर खुर्द,यांच्या माध्मातून जि.प.प्रा.शाळेतील विदयार्थ्यांना बसण्यासाठी  बेंच तसेच ग्राउंडसाठी मुरमीकरण टाकून सपाटीकरण करण्यात आले, त्यानंतर शाळेला झाडे भेट देण्यात आली.             
आज दि.०८.०७.२०२२ रोजी. आंबेगाव - शिरुर विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मा.श्री.मानसिंगभैय्या पाचुंदकर पाटील यांच्या शुभहस्ते बँच वितरणाचा व वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.            
याप्रंसगी बाभुळसर खूर्दच्या सरपंच सौ.सोनालीताई फंड, उपसरपंच श्री.शेखर डाळींबकर,मा.आदर्श सरपंच श्री.दशरथ फंड,रांजणगाव गणपतीचे मा.सरपंच श्री.मोहनदादा शेळके,संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष श्री.एकनाथ वाळके, विद्यामान ग्रामपंचायत सदस्य श्री.मुकेश भालेराव,श्री.अरुण शिंदे,तंटामुक्ती उपाध्यक्ष श्री.संतोष वाळके,तंटामुक्ती मा.अध्यक्ष श्री.बाळासाहेब डाळींबकर,शालीय शिक्षण समितीचे अध्यक्ष श्री.सुहास फंड,उपाध्यक्ष श्री.अशोक वाळके, श्री.विट्ठल फंड,श्री.सुनील सातपुते,मुख्याध्यापक श्री.डांगे गुरूजी,श्री.विकास शिंदे,विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन श्री.सोन्याबापू डाळींबक,व्हा चेअरमन श्री.बाळासाहेब धरणे,विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री.अहिलाजी फंड,श्री.जनार्धन वाळके,श्री.मोहन फंड,श्री.श्रीरंग उबाळे,श्री.गणेश डाळींबकर,श्री.विलासराव बत्ते,श्री.निलेश लाडे, श्री.विजय खेडकर,व सर्व आजी-माजी सरपंच,उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन, व्हा.चेअरमन, संचालक, तंटामुक्ती अध्यक्ष,उपाध्यक्ष,शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व शिक्षक वृंध विद्यार्थी तसेच विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!
Today | 20, June 2025