सुनील भंडारे पाटील
कोरेगाव भीमा तालुका शिरूर येथील सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल
या इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये आषाढी वारी मधील पालखी सोहळा मोठ्या
उत्साहात पार पडला,
परिसरामध्ये अनेक गावामध्ये अंगणवाडी,जिल्हा परिषद शाळा, इंग्रजी माध्यमाच्या शाळा यामध्ये पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, सनराइज् इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये मिनी केजी पासून आठवी पर्यंतच्या सुमारे 550 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता,
मुले व मुलींनी वारकऱ्यांच्या वेशामध्ये हरिनामाचा गजर, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल अशा अनेक अभंग ओळी म्हणत, हातामध्ये 100 पेक्षा जास्त फलक, टाळ मृदूगांच्या गजरात सजवलेल्या पालखीचे संपूर्ण कोरेगाव मध्ये मिरवणूक काढण्यात आली, स्वागत संस्थेचे अध्यक्ष भगवान भंडारे ,सचिव संजय फडतरे, सचिन भंडारे, कांतीलाल फडतरे यांनी केले, शाळेच्या मुख्याध्यापिका प्रतीक्षा लंघे/घुटे , यांच्या मार्गदर्शनाखाली भारती शिंदे, शिल्पा मेस्तरी, निर्मला मुरकुटे, बेबी झावरे, आरती मायने, गीता ढगे, शितल ताठे, स्वप्नाली घावटे, सीमा धांडे, माधुरी गोरडे, रोहिणी शिंदे, मीना अवघडे, मनीषा वाघमारे, अश्विनी उन्हाळे, सुजाता गवळी, देवयानी वानखेडे, शितल खेडकर यांनी अतिशय चांगले नियोजन केले, अर्णव फडतरे, आयुष्य बोबडे या विद्यार्थ्यांनी अभंग गायले,