आळंदीत श्री भैरवनाथ महाराज उत्सव निमित्त बैलगाड्यांचा थरार.. बैलगाडा मालकांचा जल्लोष

Bharari News
0
आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
        आळंदी श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त तीर्थक्षेत्र आळंदीमध्ये भव्य बैलगाडा शर्यतींचा आयोजन करण्यात आले होते यावेळी कोरोनाच्या विलंबानंतर झालेल्या शर्यतीमुळे मोठा थरार पाहिला अनुभवायला मिळाला बैलगाडा  मालकांचा एकच जल्लोष आणि बैलगाड्यां चा शर्यतीचा थरार अनुभव मिळाला,
  बैलगाडा शर्यती त विशेष आकर्षक बारी बैलगाडा चषक निगोजे येथील बैलगाडा मालक अमोल बेंडाळे यांच्या बैलगाड्याला देऊन गौरवण्यात आले आळंदीकर ग्रामस्थांनी महत्वाची जबाबदारी बैलगाडी शर्यत पार पाडण्यासाठी पार पाडली यात्रेमध्ये भैरवनाथ उत्सव मंडळ गावातील बैलगाडा मालक शौकीन तरुणांनी तसेच आळंदीकर ग्रामस्थांनी शोक नियोजन केले या शर्यतीत लोहगावचे कैलासवासी लक्ष्मण रामचंद्र खांदवे यांचा बैलगाडा हा घाटाचा राजा मानकरी ठरला चांदीची गदा आणि आकर्षक डॉल देऊन बैलगाडा मालक खांदवे यांना गौरवण्यात आले श्री भैरवनाथ महाराज उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यती 209 बैलगाडा मालकांनी टोकन घेतले होते यावेळी प्रथम फळी फोड साईनाथ कुठे दुसऱ्यात प्रथम अमोल ठाकूर तिसऱ्यात प्रथम अर्जुन जाधव चौथ्यात प्रथम बबनराव तापकीर या बैल बैठा मालकांचे बैलगाडी विजय ठरले तर फायनल शर्यतीमध्ये फायनल प्रथम क्रमांक शिवराज आव्हाळे आणि कैलासवासी लक्ष्मण खांदवे यांना विभागून देण्यात आला तृतीय क्रमांक साईनाथ कुठे चतुर्थ क्रमांक काही कोणाला पडवळ या बैलगाडा मालकांचे बैलगाडी शर्यतीत विजय ठरले या उत्सवांमध्ये सुमारे दोन लाख 99 हजार 111 रुपये इनाम तसेच आकर्षक फायनल साठी दोन टू व्हीलर गाडी एक फ्रिज बक्षीस रुपये देण्यात आला तसेच फळीफोड गाड्यांसाठी एक जूनता गाडा एक फ्रिज एक कुलर एक टेबल फॅन वस्तू रुपी बक्षीस ठेवण्यात आले होते यावेळी आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गोडसे तसेच वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी विशेष मार्गदर्शनपर लक्ष दिल्याने सर्व कार्यक्रम उत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहनाला नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!