लोणीकाळभोर अनिकेत मुळीक
दर्शना पवार हत्याकांड तसेच सदाशिव पेठेतील कोयता हल्ला प्रकरणानंतर पुणे पोलिस चांगलेच अॅक्शन मोडवर आल्याचे दिसत आहे. पुण्यात आणखी एका वरिष्ठ पोलिस निरीक्षकासह सात जणांचे निलंबन करण्यात आले आहे. पुण्यातील सहकारनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांच्या निलंबनानंतर आता वारजे पोलिस ठाण्याचे निरीक्षक यांचे निलंबन करण्यात आले आहे.कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या तसेच कर्तव्य न पार पाडल्याचा
पुणे पोलिस आयुक्तांनी चांगलाच दणका दिला आहे.
वारजे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दगडु सायप्पा हाके, पोलिस निरीक्षक दत्ताराम गोपीनाथ बागवे, पोलिस उपनिरीक्षक मनोज रामदास बागल, पोलिस उपनिरीक्षक यशवंत भिमशा पडवळे, पोलिस उपनिरीक्षक जर्नादन नारायण होळकर, पोनिस नाईक अमोल विश्वास भिसे आणि पोलिस नाईक सचिन संभाजी कुदळे यांचे निलंबन करण्यात आले आहे.
योग्यरित्या मोक्का कारवाई केली नाही, परिसरातील दारुची दुकानं बंद केली नाहीत, अनेक प्रकरणांमध्ये कारवाई करण्यास टाळाटाळ करणे, आरोपींविरोधात कारवाई करण्यात हलगर्जीपणा दाखवल्यामुळे या सगळ्या पोलिसांवर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी पुण्यातील सहकार नगर तोडफोड प्रकरणात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सावळाराम साळगावकर पोलिस निरीक्षक मनोज शेंडगे आणि पाच कर्मचाऱ्यांना निलंबन
करण्यात आले होते. यापूर्वी एकनाथ सैंडगे, समीर विठ्ठल शेंडे, पुण्यातील सदाशिव पेठेत हसन मककुल मुलाणी, मारुती तरुणीवर झालेल्या हल्ल्यानंतर गोविंद वाघमारे, संदीप जयराम सदाशिव पेठेतील पेरुगेट पोनिस पोटकुले आणि विनायक दत्तात्रय चौकीच्या पोलिस कर्मचाऱ्यांवर जांभळे यांच्यावर निलंबनाची निलंबनाची कारवाई करण्यात आली होती. त्यानंतर आता कर्तव्यात कसूर ठेवल्याचा पोलिस आयुक्तांनी पुण्यातील ठपका ठेवत त्यांच्यावर कारवाई सहकारनगर तोडफोड प्रकरणी करण्यात आली होती. पुण्यात निलंबनाची कारवाई केली होती. वाढती गुन्हेगारी पाहता अनेक या कारवाईनंतर पोलिसांनी बाकी पुणेकरांनी पुणे पोलिस नही सगळ्या पोलिसांची चौकशी केली काय करत आहेत ?, असा प्रश्न त्यानंतर आणखी सात जणांवर उपस्थित केला आहे. यापूर्वी सदाशिव पेठेत झालेल्या हल्यानंतर सावळाराम साळगावकर, मनोज पेरुगेट पोलिस चौकीत एकही पोलिस कर्मचारी उपलब्ध नव्हते त्यामुळे सामान्य नागरिक चांगलेच संतापले होते. त्यानंतर आता पुण्यातील पोलिसांवर देखील कारवाई होणार आहे. दहा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं निलंबन केल्यानंतर पुण्यातील इतर पोलिसांवरही आयुक्तांची करडी नजर असणार आहे. त्यांना आयुक्तांनी कठोर सूचना दिल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत कर्तव्यात कसूर आढळल्यास थेट निलंबनाची कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.