कै.श्री.मारुती भाऊ शंकरराव भंडलकर
कै.श्री.मारुती भाऊ शंकरराव भंडलकर यांचे बुधवार दिनांक 27/3/24,रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले, ते वढू बुद्रुक ग्रामपंचायत चे माजी सदस्य होते,त्यांच्या माघे पत्नी,चार मुले ,सूना,नातवंडे असा परिवार आहे.वढू खुर्द वि.ग्रामपंचायत सदस्य, मा.उपसरपंच.सीमाताई नंदकिशोर भंडलकर ह्या त्यांच्या सून होत.रमेश शंकरराव भंडलकर , शंभुराजे विविध कार्यकारी सोसायटी वढू खुर्द चे व्हॉईस चेरमन,. शिरूर हवेली प्रासादिक दिंडीचे माजीउपाध्यक्ष.शंभुराजे स्मारक समिती,महाराष्ट्र चे विश्वस्त.हे त्यांचे लहान बंधू होत.माजी.उपसरपंच वढू खुर्द, अजित अशोक शेठ भंडलकर हे त्यांचे पुतणे होत.