नुकत्याच जाहिर झालल्या केंद्रिय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी व बारावीच्या तसेच महाराज्य राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या फेबुवारी २०२५मध्ये झालेल्या परीक्षेच्या निकालामध्ये पुणे जिल्ह्यातील वाघोली-लोणीकंद परिसरातील न्यु टाईम्स इंटरनॅशनल स्कुलच्या विद्यार्थ्यांनी अतुलनिय यश मिळविले आहे.
या शाळेतील तब्बल २३ विद्यर्याना ९०%पैक्षा जास्त गुण मिलालेले आहे इयत्ता दहावीमध्ये चिन्मय जाडे या विद्यार्थ्यांचा ९७ % गुण मिळबुन प्रथम कमाक तर सिध्वी रावत या वद्यर्थींनीचा ९५ % गुण मिकबुन व्दितीय क्रमांक व सृष्टी गायकवाड या विद्याथीनीचा ९४ % गुण मिळवुन तृतीय क्रमांक आलेला आहे .
त्याचप्रमाणे इयता बारावीमध्ये सुनोवा डेया या विद्यार्थिनीचा ९७ % गुण मिळबुन प्रथम कमांक तर अर्तागनन सिंघ या विद्यार्थ्यांचा ९५.४0 % गुण मिळवुन व्दितीय कमांक व आकृष्टी ओजस्वी या विद्यर्थ्याचा ९५.२0 % गुण मिकबुन वृतीय कमांक आलेला आहे .
याव्यतीरिक्त ४७ विद्यर्थयानी विशेष प्राविण्यासह प्रथम श्रेणी प्राप्त केलेली आहे . त्याचवरोबर श्रीमती सुभद्रावाई रामचंद भुमकर ज्युनिअर कॉलेजचा निकाल १00% लागला आहे :या कॉलेजने मागील ८ वर्षापासुन १०0% निकालाची परपरा कायम ठेवली आहे.
त्यामुळे न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कूलच्या व श्रीमती सुभद्राबाई रामचंद भुमकर ज्युनिअर कॉलेज कॅम्पसमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशावद्दल श्री रामचंद एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक अध्यक्ष मारूती (बापू) रामचंद्र भुमकर यांनी सर्व यशस्वी विद्याथ्यांचे अभिनंदन व कौतुक केले.
यावेळी भूमकर यांनी सांगीतले कि न्यू टाईम्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये नेहमीच विद्याथ्यांच्या उच्च गुणवत्तेबाबत धोरणे अवलंबविली जातात . विद्यर्यांनी प्राप्त केलेली हि गुणवत्ता संस्था तसेच न्यु टाईस इंटरनॅशनल स्कूलच्या प्रत्येक घटकासाठी अभिमानाची बाब आहे.
या यशाचे कौतुक करताना त्यांनी विद्याथ्यांनी वर्षभर घेतलेल्या परिश्रमाचे व त्यांना मार्गदर्शन करणा-या न्यु टाईस इंटरनॅशनल स्कुलच्या प्राचार्या रितीका नायडु मॅडम व श्रीमती सुभद्राबाई रामचंद्र भुमकर ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य दिलीप ढंगेकर यांचे त्याचरोवर सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले .
यावेळी भूमकर यांनी न्यू टाइम्स इंटरनॅशनल स्कुलच्या व श्रीमती सुभद्रावाई रामचंद भुमकर ज्युनिअर कॉलेजच्या पुढील प्रभावी शैक्षणिक व कार्यासाटी शुभेच्छा दिल्या,
न्यु टाईम्स इंटरनॅशनल रकुलच्चा प्राचार्या रितीका नायडु मॅडम यांनी विद्यार्थ्यांची उच्च गुणवत्ता हिच शाळेची ओळख असून बदलत्या अधुनिक युगामध्ये आवश्यक असणारे शिक्षण देऊन विद्यार्थ्यां साठी माध्यमिक शिक्षण मंडळाच्या नियमित अभ्यासक्रमासह इतरही उपकम शाळलेमध्ये राबविले जात असल्याची माहिती यावेली दिली.
इयत्ता दहावी व बारावी हा प्रत्येकाच्या शैक्षणिक जीवनाचा महत्वाचा पाया मानला जातो विद्यार्याच्या भविष्याच्या वेध घेणारी हि एक रंगित तालिमच असते अशा या महत्वाच्या परिक्षेमध्ये या शाळेमधील विद्यार्थी एवढी उच्च गुणवत्ता प्राप्त करतात याचा जिल्हयातील सर्वच शाळांनी आदर्श घेऊन त्याची अमंलवजावणी करावी अशी भावना एक उच्च शिक्षित पालकांनी निकालाच्या दिवशी व्यक्त केली .
तर शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिकविलेली पुस्तके हि आमच्या आयुष्याची शिदारी असे मत विद्याथ्यंनी व्यक्त केले . वर्षभरातील शाळेतील आठवणीने विद्यार्थ्यांचे डोळे पाणावलेले पाहताना शिक्षकही भावनिक झाले ,
यावेळी शिक्षकांनी असे मत व्यक्त केले कि आज सर्वच सतरातुन आमच्या विद्यार्यांचे होणारे कौतुक व त्याबाबतची प्रतिक्रिया हिच आमची खरी संपत्ती आहे. या पुढे हि गुणवत्ता अशीच वृद्धिंगत केली जाणार असल्याची ग्वाही शाळा व शाळा प्रशासनाने यावेळी दिली
न्यु टाई्स इंटरनॅशनल रकुल हि शाळा २०१३ साली कै.श्री रामचंद गेणुजी भुमकर यांच्या शैक्षणिक प्रेरणेतून श्री रामचंद एज्युकेशन सोसयटीच्या माध्यमातुन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मारुती (बाप्पू) रामचंद्र भुमकर यांनी सुरू केली असून शाळेच्या सुरवातीपासुन थेथील विद्याथ्यांची गुणवत्ता उल्लेखनीय आहे,