संतोष कुमार साह हा तीस वर्षाचा युवक बिहार येथील दानापूर या ठिकाणी गावी जाण्यासाठी केसनंद वाघोली येथून 16 सप्टेंबर रोजी दुपारी गेला असून तो अजून पर्यंत गावी पोहोचला नाही हा युवक रंगाने सावळा असून त्याची उंची पाच फूट सहा इंच आहे तरी या वर्णनाची व्यक्ती कोणाला आढळून आल्यास किंवा याबाबत कोणाला काही माहिती आढळल्यास लोणीकंद पोलीस स्टेशन किंवा खालील मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे,
सुनील सानप 9970622789
राजू पंडित 7498808305