श्री प्रदीपदादा कंद यांच्या ५४ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने घरबसल्या जिंका ५४ दीवस रोज एक पैठणी साडी ....पै.संदीप भोंडवे
सुनील भंडारे पाटील
कार्यक्रमाचे स्वरूप
श्री प्रदीपदादा कंद यांचा ८ मे रोजी वाढदिवस असल्याने हा प्रश्नमंजुषा कार्यक्रम ८ मे पासुन सुरु होत आहे
८ मे पासून पुढे ५४ दीवस रोज रात्री ८ वाजता आपणास मोबाईलच्या माध्यमातून एक प्रश्न विचारण्यात येईल त्या प्रश्नाचे योग्य उत्तरासाठी आपणास ४ पर्याय देण्यात येतील त्या ४ पर्याया मधील अचुक पर्यायाचा क्रमांक आपणास आमच्या मोबाईल नंबरवर सेंड करायचा आहे . जो स्पर्धक कमी कमी वेळात अचुक उत्तर आम्हास सेंड करील त्या भाग्यवंत विजेत्यास आमच्याकडून एक पैठणी साडी बक्षिस म्हणुन देण्यात येईल.
स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आपणास काय करावे लागेल
या स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी आपणास आमच्या *८९५६१४४९९१* या मोबाईल नंबरवर आपले नाव , आपले गाव व आपला व्हाटसअप नंबर आम्हास याचा टेक्स्ट मेसेज करावयाचा आहे . आपली माहीती आम्हास प्राप्त झाल्यानंतर आपणास सहभागी करुन घेतले जाईल.
अटी व शर्ती
ही स्पर्धा शिरूर - हवेली विधानसभा मतदारसंघा अंतर्गत घेतली जाणार असल्याने या स्पर्धेत याच मतदारसंघाच्या गावातील लोकांना सहभागी होता येईल. या व्यतिरिक्त इतरांना सहभागी होता येणार नाही
घरी बसल्याबसल्या जिंका पैठणी साडी ..
कळावे आपला
पै.संदीप उत्तमराव भोंडवे
अध्यक्ष - क्रीडा आघाडी महाराष्ट्र प्रदेश