हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय वाघोली पुणे येथील
माध्यमिक शालांत परीक्षा एस एस सी अर्थात दहावी च्या परीक्षेचा निकाल ९७.१८ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष भंडारी यांनी दिली.
*निकाल विश्लेषण*एकूण पटसंख्या - 326 ,गैरहजर विद्यार्थी - 06,एकूण प्रविष्ट विद्यार्थी -320,नापास- 09,पास विद्यार्थी- 311,
*शाळेचा शेकडा निकाल- 97.18%*
गुणवंत विद्यार्थी 1. सृष्टी रविकांत रणक्षेत्रे - 94.80%,1. श्रेयस सदाशिव कासार - 94.80%,2. आकांक्षा ज्ञानेश्वर कटके - 92.20%,3. माधवी सायस गीत्ते - 91.80,4. ओमकार संतोष कवठे - 91.60,5. प्रतीक्षा यशवंत सावंत - 91.40,6. जयश श्रीपाद औटी - 91.20,6. शर्वरी सदाशिव मंडाले - 91.20,7. शुभांगी ज्ञानेश्वर वारघडे - 91.00,7. प्रणव भाऊसाहेब बोरकर - 91.00,8. प्रांजली दादासो हरगुडे - 90.00,
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्व स्तरातून व विद्यालयाच्या अभिनंदन करण्यात येत आहे