हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
केसनंद गावातील नागरिकांचा नवीन आधार कार्ड,आधार कार्ड अपडेट, मोबाईल नंबर चेंज अशा आधार कार्ड संदर्भात इतर काही अडचणी लक्षात घेता वाघोली पोस्ट ऑफिस चे श्री शिंदे यांना केसनंद गावामध्ये एक दिवसाचा आधार कार्डचा कॅम्प घेण्यात यावा असे निवेदन पत्र हवेली तालुका राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष, व हवेली तालुका महाराष्ट्र राज्य अन्नधान्य वितरण व दक्षता समिती सदस्य श्रीकांत पाटोळे यांच्या वतीने नुकतेच देण्यात आले आहे