

मी पत्रकार सुनील भंडारे पाटील गेले पंधरा वर्ष पत्रकारिता क्षेत्रात काम करत असून, आतापर्यंत 8 प्रसिद्धी माध्यमांमधून जनतेची सेवा केली आहे, परंतु आपल्या विचारांना योग्य अशी संधी न मिळाल्याने तसेच जनतेच्या प्रश्नांना काही मर्यादांमुळे न्याय न मिळवून देता आल्याने, आता मी स्वतःचे न्यूज पोर्टल चालू करत आहे.
आपल्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या 365 व्या जयंती निमित्ताने [11/06/2022] मी माझ्या न्यूज पोर्टलचा शुभारंभ करीत आहे, या न्यूज पोर्टल चे नाव "भरारी न्यूज डॉट कॉम " असून, गाव, तालुका, जिल्हा, राज्य मधील आपल्या परिसरातील महत्वाच्या घटना, प्रश्न, अडीअडचणी यासाठी कृपया संपर्क साधावा
आपल्या हक्काचा माणूस
आपल्या हक्काचे न्यूज पोर्टल
संपादक = सुनील भंडारे पाटील
मोबाईला = 9850933839 (व्हाट्सअँप)
= 9881825001 (व्हाट्सअँप)
= 9881826001