राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विद्यार्थी आणि शिक्षकांचे स्वागत

Bharari News
0

 हवेली ज्ञानेश्वर पाटेकर 

              वाघोली तालुका हवेली आणि परिसरातील जिल्हा परिषद आणि महापालिका शाळा उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर सुरू झाल्या त्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना व शिक्षकांना २०२१-२२ शैक्षणिक वर्षाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शुभेच्छा देऊन विद्यार्थी आणि  शिक्षकांचे स्वागत करण्यात आले
           

                       याप्रसंगी सौ ज्योती बाळकृष्ण पाचारणे शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघ शासकीय योजना सेल अध्यक्ष वाघोली पुणे, माजी सरपंच सौ वसुंधरा उबाळे, शिवदास उबाळे , माजी ग्रा. सदस्य सूनंदा दाभाडे ,शिक्षक ,पालक मुलांसह उपस्थित होते जिल्हापरिषद शाळा वाघोली कावडे वस्ती,उबाळे नगर येथे उपस्थित राहून  मुलानां शैक्षणिक वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन पुस्तके व गणवेश वाटप करण्यात आले तसेच खाऊ वाटप करून पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या..

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!