भर पावसात हवेली शिवसैनिकांचा भव्य मोर्चा

Bharari News
0

उरळीकांचन सचिन सुंबे 

             उध्दव ठाकरे यांना पाठिंबा दर्शविण्यासाठी शिवसेनेचे  स्वप्नील कुंजीर यांच्या नेतृत्वाखाली भर पावसात भव्य समर्थन मोर्चा काढण्यात आला कुंजीरवाडी गाव ते नायगांव चौक(ता.हवेली) असा महामार्गावर पदयात्रा करत काढलेला शिवसेनेचा हा मोर्चा कुतूहलाचा विषय ठरला      
मोर्चात मोठया संख्येने महिला शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते यावेळी माजी उपसपंच नाना कुंजीर यशवंत कामगार सदस्य मोरया कुंजीर रामदास दादा कुंजीर शाखा प्रमुख भाऊसाहेब कुंजीर दत्तात्रय कुंजीर गणेश कुंजीर आत्माराम कुंजीर बाळासाहेब कुंजीर सतिश कुंजीर विजय कुंजीर अजय मोरे मयूर गोते आण्णा कुंजीर शरद कोलते पृथ्वीराज कुंजीर ग्रा सदस्य सुमन कुंजीर नीलम कोतवाल स्वाती कुंजीर उजा सकट नुतन कुंजीर सारिका कुंजीर शकुंतला कुंजीर संगीता कुंभार प्रीती काकने आदि उपस्थित होते सगळेच्या सगळे आमदार खासदार जरी फुटले तरी शिवसेनेचा मुळ कणा असलेला शिवसैनिक कधीच फुटणार नाही असे स्वप्नील कुंजीर यांनी सांगीतले फुटलेला एकही आमदार पुन्हा आमदार होणार नाही असे ही कुंजीर बोलताना म्हणाले यावेळी शिवसैनिकांनी बंडखोर आमदारांचा निषेध शिवसेना जिंदाबाद उध्दव ठाकरे आगे बढे हम तुम्हारे साथ है च्या घोषणा देत वातावरण ढवळून निघाले.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!