महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शिरुर तालुका ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा तसेच अनुसूचित जाती जमाती मोर्चा वतीने तळेगाव ढमढेरे आश्रम शाळेत अनाथ गोरगरीब मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.
यावेळी भाजपा कामगार आघाडी जिल्हाध्यक्ष जयेश शिंदे, भाजपा ओबीसी पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ, सूरज चव्हाण भाजपा जिल्हाध्यक्ष युवा वारियर्स, शिरुर तालुका उपाध्यक्ष संदिपअण्णां ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, दिलीप शेलार, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष, ओबीसी मोर्चा शिरुर तालुका महिला अध्यक्ष, शिरुर तालुका उपाध्यक्ष संपत रासकर,
भाजपा सरचिटणीस पडाभाऊ गायकवाड, सामाजिक कार्यकर्ते प्रकाश टिळेकर, शांताराम भुजबळ, हर्षददादा काळभोर, ऋषीकेश भुजबळ, बाबु पाटील ढमढेरे, श्रीकांत नरके , मारूती रनबावळे अनुसूचित जाती उपाध्यक्ष, नाना ढमढेरे, पोलीस मित्र प्रदेशाध्यक्ष राजेंद्र कर्हेकर,चक्रधर भुजबळ, विकास सातपुते, बाळासाहेब काळकुटे, अरुण रासकर, या सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांनी खाऊ व फळे वाटप केली, या कार्यक्रमाचे नियोजन भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे जिल्हा चिटणीस श्री नवनाथ भुजबळ तसेज भाजपा शिरूर तालुका कामगार आघाडी, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष दिलीप भाऊ शेलार, यांनी केले आणि महाराष्ट्र राज्याचे कार्यक्षम उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देण्यात आल्या,