रिसे (ता पुरंदर)गावामध्ये हॉटेल आयुषराजे उद्घाटन रिसे गावचे सरपंच रमेश काका पिसाळ यांच्या हस्ते पार पाडण्यात आले
तंटा मुक्ती अध्यक्ष हर्षद कानडे गावचे पोलीस पाटील गजानन अण्णा बोरकर माजी सरपंच अविश्वास आंबोले माजी उपसरपंच संतोष हांडे आणि माजी सरपंच रोहिदार कांबळे सोसायटीचे विद्यमान संचालक विलास कांबळे ग्राम सुरक्षा दलाचे अध्यक्ष शिवाजीराव चव्हाण उपसरपंच सुरेश गायकवाड तसेच ग्रामपंचायतचे माजी सरपंच अविनाश चव्हाण सदस्य उमेश कांबळे सदस्य संजय बोरकर तसेच कृषी अधिकारी राजेंद्र कांबळे माजी सरपंच सोमनाथ चव्हाण माजी सरपंच सोमनाथ लडकत सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जगताप
सामाजिक कार्यकर्ते तुषार कानडे युवा नेते राजेंद्र चव्हाण पुरंदर तालुक्याचे उपाध्यक्ष काँग्रेसचे युवा नेते गणेश विलासराव हांडे सामाजिक कार्यकर्ते गुलाबराव कांबळे व विशाल कांबळे व मुकाई देवी विकास सोसायटीचे चेअरमन हरिभाऊ गायकवाड व सामाजिक कार्यकर्ते विनायक रायकर मनोज इंगळे व सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब मुळीक पिसे गावचे माजी सरपंच शांताराम मुळे व दीपक मुळीक राष्ट्रवादीचे युवा अध्यक्ष शामराव शेंडगे रिसे पीसे माध्यमिक विद्यालय रे हायस्कूल चे सर्व शिक्षक स्टाफ व प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक गद्रे सर व भैरवकर सर तसेच मुका देवी तरुण मंडळाचे सर्व कार्यकर्ते हॉटेल आयुष्य राजे उद्घाटनास उपस्थित होते.