हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
मैत्री
संवाद कृतज्ञता सप्ताह अंतर्गत आशा सेविकांनी कोरोणा काळामध्ये केलेल्या
उत्कृष्ट कामासाठी त्यांचा सन्मान करण्याच्या हेतूने राष्ट्रवादी महिला
काँग्रेसच्या वतीने कार्यक्रमाचे भव्य आयोजन नुकतेच करण्यात आले होते,
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे जिल्हा अध्यक्ष भारतीताई शेवाळे हवेली तालुका अध्यक्ष सुरेखा भोरडे सरचिटणीस ज्योती थोरात यांच्या हस्ते केसनंद तालुका हवेली या ठिकाणी हा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी परिसरातील अनेक आशा सेविकांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवाजी भोरडे हवेली तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे ,वाघोलीच्या माजी सरपंच जयश्री सातव प्रभावती सुरवसे अश्विनी चोरघडे, एडवोकेट किरण आबनावे याप्रसंगी उपस्थित होत्या,