सणसवाडी ज्ञानेश्वर मिरगुले
पिंपळनेर येथून आलेल्या संत निळोबाराय दिंडीचे करकंब येथे आगमन झाले . दुपारी महाप्रसाद भोजन यशवंत व्यवहारे यांचे बंगल्या समोर ते व रासकर बंधू आणी साळके यांचे वतीने देणेत आले .
निळोबाराय पालखीस बैलजोडीचा मान असलेल्या चिंचोली मोराची या १६ नं . म्हाळसाकांत दिंडीतील बैल जोडीचे देखभालीसाठी असलेल्या रसिक फंड , साहेबराव नाणेकर आदी ८ जणाचा बैलाची १५ दिवस चांगली निगा राखल्यामुळे सन्मान करणेत आला .
ज्ञानोबा तुकारामचे गजरात पालखी करकंब पुढील सिद्धनाथ मंदिराकडे मार्गस्थ झाली . चिंचोली मोराची म्हाळसाकांत दिडीचे वतीने रथास जुंपलेल्या बैल जोडीने लोकांचे लक्ष वेधून घेतले होते .