सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
संत निळोबाराय महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम आज सिद्धनाथ महाराज मंदिर परीसरात पोचत असता सायं ५वाजता उभेरींगण मोठ्या उत्साहात पार पडले .
रींगण रोडला महालांनी रांगोळी काढली व सुरुवातीला विनेकरी , झेंडेकरी, तुळसी वृंदावन डोईवर घेऊन दिंडीत चालणाऱ्या महिला, चोपदारही धावले त्यानंतर शेवटी प्रतिवर्षी धावणारा मानाचा अश्व धावला .पावसाचे आगमन होण्याआधी रींगण पार पडल्यानेनिळोबाराय संस्थानचे विश्वस्त मकाशिर महाराज व दिंडी सोहळा प्रमुख अशोक सावंत यांनी समाधान व्यक्त केले . या सोहळ्याचे प्रक्षेपण चिंचोली मोराचे म्हाळसाकांत दिंडीचे माध्यमातून करणेत आले,