सामाजिक सुरक्षा विभाग,गुन्हे शाखा,पुणे शहर जुगार अड्डयावर छापा

Bharari News
0
लोणी काळभोर अनिकेत मुळीक
         पुणे/३= १.५२ लाखाचे मुद्देमालासह, एकुण २८ आरोपीविरुद्ध कारवाई.
दिनांक ४.८.२२ रोजी अवैध मटक्याच्या धंद्याबाबत मिळालेल्या बातमीनुसार, बालेवाडी गांवातील, दसरा चौकात असलेल्या महाराष्ट्र मटन शॉप दुकानाच्या पाठीमागे, एका मोठ्या पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण व मुंबई मटका जुगार, पैशावर गैरकायदेशीररीत्या खेळत व खेळवत असलेचे समजलेने,  
पंच, बनावट ग्राहक व पोलीस पथकासह जाऊन छापा टाकून जुगार खेळणारे, खेळवणारे १७ आरोपी व ११ खेळणारे आरोपी असे एकुण २८ जणांन विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम ४(अ) ५, १२(अ) अन्वये चतुर्युगी पोलीस ठाणे येथे कायदेशीर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सदर जुगार अड्याचे चालक / मालक व घटना स्थळावरुन पळून गेले आहेत,
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!