गावडेवाडी प्रतिनिधी मिलिंद टेमकर
क्रांतिवीर शिवराम हरी राजगुरू यांच्या जयंती निमित्त 24 ऑगस्ट रोजी रिद्धी सिद्धी गार्डन , राजगुरू नगर (तालुका खेड) येथे क्रांती कारकांच्या कुटुंबीयांचा आदरपूर्वक सन्मान केला
स्थानिक आमदार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.या कार्य क्रमाच्या निमित्ताने...सासवड चे रांगोळी आर्टिस्ट सोमनाथ भोंगळे,महादेव गोपाळे ,संतोष,नवनाथ यांनी ही रांगोळी 16 तास वेळ देऊन पूर्ण केली .रांगोळीची साइज...15 बाय 20 फुटांची असून...या साठी रांगोळी..80 किलो वापरण्यात आली.
यावेळी खेड व परिसरातील गावांमधील अनेक पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते, खेड राजगुरुनगर ही हुतात्म्यांची आठवण करून देणारी भूमी आहे, तसेच अनेक स्वातंत्र्य क्रांतिकारक होऊन गेले, त्यांच्या आठवणींना उजाळा मिळावा यासाठी त्यांच्या वारस कुटुंबियांचा आदरपूर्वक सन्मान करण्यात आला, यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले,