अनावश्यक खर्च टाळत वंचित मुलांना मदत

Bharari News
0

सणसवाडी प्रमोद कुतवळ 

          तळेगाव ढमढेरे तालुका शिरूर येथील सोमनाथ ढमढेरे  व उत्तम भोसले या दोन्ही युवकांनी एकत्रित येत आपल्या वाढदिवसा चा अनावश्यक खर्च टाळत तो योग्य  ठिकाणी खर्च व्हावा म्हणून   
कोंढापुरी जवळ कासारी फाटा येथे आशीर्वाद ट्रस्ट द्वारा संचलित गुरुकुल वस्तीग्रह येथे जाऊन भटक्या विमुक्त ऊसतोड मजूर आदिवासी गरीब कुटुंबातील शिक्षणापासून वंचित असणाऱ्या मुला मुलींसाठी शैक्षणिक भविष्य उज्वल होण्यासाठी किराणा फळे जीवनावश्यक वस्तूचे वाटप केले. अनावश्यक खर्च टाळून वंचित मुलांना मदत करून वाढदिवस साजरा केल्याचे परिसरात कौतुक,
यावेळी भाजपा पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ ,श्रीकांत नरके, सागर कोंडे ,संदीप रासकर, संदीप ढमढेरे विक्रम रासकर, अविनाश शेलार, काका शेलार, राहुल द
रेकर, दीपक भुजबळ, प्रकाश टिळेकर , चैतन्य ढमढेरे आदी मान्यवर उपस्थित होते
तरुण युवकांनी आपले वाढदिवस जर अनावश्यक खर्च टाळून समाजोपयोगी कार्यासाठी दिले तर समाजातील वंचित मुलांना सहकार्य होण्यास मदत होईल. .... 
सोमनाथ ढमढेरे, चेअरमन श्री स्वामी समर्थ प्रॉपर्टीज,

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!