लोणी काळभोर प्रतिनिधी अनिकेत मुळीक
खासदार साहेब कृपा करा,आणि लक्ष द्या.... नागरिक आता आणखी मृत्यू सहन करणार नाहीत....! बास आता, अशा आशयाचे वृत्त भरारीने प्रसिद्ध केले होते, त्यानंतर आज दि.25 लोणी काळभोर तालुका हवेली येथे खासदार अमोल कोल्हे यांनी भेट दिली.
अपघातात 3 जण मृत्यू मुखी पडलेल्या रस्त्याची पाहणी केली . व त्यांनी बोलताना सांगितले,नितीन गडकरी साहेबांना सांगून 15 नंबर ते उरुळी कांचन महामार्गा वर 2 पदरी उड्डाण पुल बांधावा. असे निवेदन देत ,मृत्यू मुखी पडलेल्या लोणी चौकात त्यांचे स्वागत केले.मृत्यू झालेल्या ठिकाणी पाहणी केली,