नागरी मदतकेंद्राचे उभारणीस परवानगीसाठी . क्रांतीवीर संजय पांचगेचे तहसिलदारांना साकडे

Bharari News
0
सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
          अडाणी निरक्षर शेतकरी कष्टकऱ्यांस अगदी साध्या कामांसाठी शिरूर येथील तहसिलदार  कार्यालयांस वारंवार हेलपाटे घालावे लागतात , नेमके कोणास कुठे भेटायचे माहीती होता होता दिवस वाया जातो, अशा सर्व सामान्यांसांठी नागरी मदतकेंद्र तहसिलदार कार्यालयाचे आवारात उघडण्यास परवानगीसाठी जिल्हा कामगार भाजपा आघाडीचे क्रांतीवीर संजय पाचगे निवेदनाद्वारे केली .    
तालुक्याचे अनेक गावांतून तलाठी,सर्कल कडे खेटे घालूनही काम न झालेले नागरीक काही बाही कामांसाठी तहसिलदार ऑफीसला येतात पण कामे होत नाहीत , त्यांना मदत मार्गदर्शन म्हणून तहसिलदार आवारात मदतकेंद्र उभारणेचा मानस संजय पाचंगे यांचा असून तहसिलदार  कार्यालय आवारात वाळु खाली करून ठेवणे बरे दिसते का , असा सवालही त्यांनी समक्ष उपस्थित केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!