इंदापूर येथील शिंपी समाजाचे कार्यकर्ते सचिन द्वारकानाथ फुटाणे वय 45 यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले,त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले एक बहीण एक भाऊ वडील असा मोठा परिवार आहे शिवशाही बेकर्स चे गणेश फुटाणे यांचे ते मोठे बंधू व सामाजिक कार्यकर्ते ओमकार व शुभम फुटाणे यांचे ते वडील होते तसेच येथील माजी नगराध्यक्ष सविता बंगाळे यांचे ते भाचे होते,
3/related/default