वढू बुद्रुक (तालुका शिरूर) येथील जुन्या पिढीचे, पिढ्यानपिढ्या शेतकरी कुटुंबातील कष्टाळू व्यक्तिमत्व कै, श्री, उत्तम (आण्णा) दिनकर भंडारे, यांचे वयाच्या 85 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले, त्यांचे पश्चात तीन मुले, एक मुलगी, नातवंडे,पतवंडे, असा परिवार आहे,
वढू बुद्रुक ग्रामपंचायतचे माजी सदस्य गोरक्ष भंडारे यांचे ते वडील, तसेच वढु बुद्रुक विविध कार्यकारी सोसायटी विद्यमान संचालक संपत भंडारे, आणि भरारी संपादक / पत्रकार सुनील भंडारे यांचे ते चुलत आजोबा होत,
आज गुरुवार दुपारी 3 वाजता अंत्यविधी झाला, उद्या शुक्रवार दिनांक 11 रोजी सकाळी 8:00 वाजता सावडण्याचा कार्यक्रम, दशक्रिया विधी शनिवार दिनांक 19 नोव्हेंबर 2022 रोजी सकाळी 8 वाजता वढू बुद्रुक भीमा नदीतील होईल,