आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आज दि ४डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज स्मारक आळंदी देवाची येथे शिवसेना युवासेना आळंदी शहर शाखेच्या वतीने राज्यपाल कोशारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काढलेल्या अपशब्दा बद्दल तीव्र निषेध करण्यात आला,
यावेळी राज्यपाल कोशारी गो बॅक जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आल्यायावेळी शिवसेना खेड तालुका संपर्क प्रमुख श्री अशोकजी खांडेभराड,मा तालुका प्रमुख श्री उत्तमदादा गोगावले, आळंदी शिवसेना शहर प्रमुख श्री अविनाश तापकीर, आळंदी शहर संघटक मा नगरसेवक आनंदराव मुंगसे, मा नगरसेवक रमेश गोगावले, नगरसेविका शैलाताई तापकीर, विभाग प्रमुख संदीप पगडे, तुषार नहार ,उपशहर प्रमुख शशिराजे जाधव, पै मंगेश तिताडे ,संपर्क प्रमुख बालाजी शिंदे , महिला आघाडीच्या संगीताताई फफाळ श्रीमती अनिताताई झुझम, उषाताई ननवरे ,अनिता शिंदे ,शुभंगी यदाव ,संतोषी पांडे, भरती वाघमारे , विजया विसपुरे,शारदा लांडे,शैलाताई तापकीर,युवासेना उपशहर प्रमुख पै निखिल तापकीर , चारुदत्त रंधवे आशिष गोगावले व मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते