आळंदी प्रतिनिधी आरिफ भाई शेख
आळंदी पोलीस गुन्हे शाखा युनिट तीनच्या पेट्रोलिंग सत्रामध्ये बेकायदा शस्त्र बाळगले प्रकरणी एकाच आळंदीच्या केळगाव रस्ता येथे अटक करण्यात आलेली आहे महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे 37(1) सह 135 प्रमाणे असलेल्या बंदी आदेशानुसार सदर कारवाई करण्यात आली आहे,
सदर बाबत माहिती अशी की आळंदी केळगाव रस्ता येतील हनुमान वाडी येथे जमनामे विनोद संभाजी भिसे वय 29 राहणार केळगाव तालुका खेड जिल्हा पुणे यांच्याकडे धारदार शस्त्र असल्याचे माहितीवरून योगेश्वर औदुंबर कोळेकर पोलीस शिपाई युनिट तीन गुन्हे शाखा यांनी कायद्यानुसार तपासणी केली असता आरोपीकडे दोन हजार रुपये किमतीचे तलवार आढळून आली त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडी ल दिनांक 23 12 2022 ते 26 12 2022 ते दिनांक आठ एक 2023 पर्यंत लागू असलेल्या बंदी आदेशाचे उल्लंघन केले प्रकरणी सदर कारवाई करण्यात आलेली आहे वरील इतर विनोद संभाजी भिसे व 29 सध्या आळंदी पोलीस स्टेशन येथे अटकेत आहेत