हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत हवेली तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेस ,आई महिला नागरी उन्नती संस्था बोलाई माता नागरी महिला पतसंस्था व समस्त ग्रामस्थ वाडे बोलाई यांच्या संयुक्त विद्यमाने कॉमेडी तडका अर्थात होम मिनिस्टर खेळ पैठणीचा हा कार्यक्रम तसेच जोगेश्वरी मिसळचे संस्थापक सचिन व नितीन हरगुडे यांच्या वतीने महिलांचे विविध खेळ, गप्पा,गाणी, कॉमेडी तडका हा कार्यक्रम सूत्रसंचालन अभिनेता एडवोकेट सुभाष यादव यांच्या उपस्थितीत वाडेबोलाई तालुका हवेली येथे नुकताच पार पडला.
या कार्यक्रमाचा परिसरातील दोन हजार पेक्षा जास्त महिलांनी आनंद व लाभ घेतला यामध्ये रोहिणी गौरीशंकर कुंभार यांना ई-बाईक दादा भोरडे पाटीलवाडा हॉटेल व
प्रदिप वसंत कंद यास कडून
कोमल आदित्य चव्हाण LCD TV यांना संतोष गावडे व देविदास निकाळजे यासकडून नूतन पांडुरंग जगताप यांना
वॉशिंग मशीन
संदेश आव्हाळे यास कडून अनिता रविंद्र फरसाळे यांना
मोबाईल फोन
कानिफनाथ गोते यांस कडून आकांक्षा हिरामण भोर यांना
वॉटर फिल्टर
श्रीकांत दादा पाटोळे यांस कडून तसेच सर्व सहभागी महिलाणा आकर्षक बक्षीस रामकृष्ण सातव पाटील आणि सरपंच दिपक गावडे यांच्या कडून देण्यात आले
त्याच बरोबर सुषमा चौधरी, अनिता इंगळे व सोनाली शिंदे यांनी मान्यवरा साठी सन्मान चिन्ह दिले या सर्वांचे महिलांकडून व आयोजका कडून खुप खुप मनापासून आभार मानण्यात आले संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन
हवेली तालुका महिला राष्ट्रवादी काँग्रेस च्या अध्यक्ष सुरेखा शिवाजी भोरडे व शिवाजी भोरडे यांनी केले होते याप्रसंगी
कुशाबा गावडे,संजय भोरडे,विठ्ठलराव गावडे,दिपक गावडे, विजय आबा पायगुडे,बळी गावडे,बाप्पू भोर,दर्शन चौधरी,राजेंद्र इंगळे, पत्रकार विजय लोखंडे, बाळासाहेब पवार, दत्ता पवार नितिन गावडे,सुरेश भोरडे,श्रीकांत पाटोळे,राजेंद्र शिंदे,संतोष गावडे, देविदास निकाळजे,विदयाधर गावडे, नंदू भोर अर्चना कटके, कल्पना जगताप, जयश्री सातव,लोचन शिवले, माधुरी वाळके,मीना सातव, सुषमा चौधरी ज्योती थोरात संध्या भोर अनिता इंगळे,कविता जगताप, सविता गावडे, हरूबाई गावडे, वनिता गावडे, लताबाई शिंदे संजय केसवड,प्रमोद गावडे,राजु वारघडे अमोल गावडे,माऊली चव्हाण,संजय चव्हाण,अर्चना गावडे,सोमेश्वरी गावडे, अलका गावडे,मुकिंदा शिंदे,सुभाष शिंदे प्रदीप शिंदे, योगेश गायकवाड,अंतू वारघडे, साधना रोकडे, सुप्रिया घावटे साधना गायकवाड सुचित्रा वारघडे, संगीता भोरडे वैशाली केसवड,श्रद्धा भोरडे,,सोनाली शिंदे,सुकदेव गावडे,दादा शिंदेसुचित्रा वारघडे, रोहिणी गावडे, कविता भोर, ,उत्कर्षां गोते, सीमाताई गावडे, ,छाया पायगुडे तानाजी भोरडे शकुंतला भोरडे,,विदया भोरडे,सुरज भोरडे, गणेश शिंदे, लाला गावडे, नाना गावडे,,उमेश साळुंखे,सोमनाथ गावडे, वाल्मिक गावडे,हवेली तालुका महिला राष्ट्रवादी पदाधिकारी तसेंच बोल्हाई माता पतसंस्था संचालक मंडळ अंगणवाडी सेविका महिला भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते