जुन्या काळातील ग्रामपंचायत लोणी काळभोर ,पाणी पुरवठा कर्मचारी भिमाजी (दादा) तात्याबा मुळीक यांचे अल्पशा आजाराने दि .२/४/२०२४ रोजी रात्री 10.30 निधन झाले..त्यांचे पश्चात त्यांचा मागे, मुलगा अंकुश मुळीक,नातू अनिकेत मुळीक,असा परिवार आहे..दशक्रिया विधी शनिवारी सकाळी 8 वाजता लोणीकाळभोर येथे होईल,
3/related/default