कै, श्रीमती सुंदराबाई सोपान गायकवाड वय 88 वर्ष राहणार डोंगरगाव तालुका हवेली जिल्हा पुणे, यांचे सोमवार दिनांक 01/04/2024 रोजी पहाटे 5:30 वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले, त्यांचे पश्चात,
1) बाळासाहेब सोपान गायकवाड (मुलगा)
2) सोमनाथ सोपान गायकवाड (मुलगा)
माजी उपसरपंच डोंगरगाव, विद्यमान सदस्य
4) आशा मारुती आढाव (मुलगी)
5) लंका गोविंद शिंदे (मुलगी)
सुना, भाऊ,भाऊजय, नातवंडे, पतवंडे असा परिवार असून, आपला शेती व्यवसाय करता करता,त्या नित्यनेमाने दरवर्षी पंढरपूरची वारी करत होत्या, त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक 7/ 4 /2023 रोजी सकाळी 8:00 वाजता, भीमा नदीतीरी डोंगरगाव तालुका हवेली येथे होईल,