आळंदी प्रतिनिधी अर्जुन मेदनकर
देहू देवस्थानचे माजी विश्वस्त, संत तुकाराम महाराजांचे १० वे वंशज,महाराष्ट्रातील थोर कीर्तनकार, संत साहित्याचे अभ्यासक, 'आकाशा एवढा' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक, कीर्तनकार ह.भ.प. प्रशांत महाराज मोरे देहूकर यांचे वडील ह.भ.प. संभाजी महाराज मोरे देहुकर ( वय ७६ ) यांचे निधन झाले आहे.