पानशेत धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अतिपर्जन्यमानामुळे आज दुपारी १.००वा. पानशेत धरणाच्या सांडव्यावरून ४ हजार ४८० क्यूसेक व विद्युत निर्मिती गृहद्वारे ६०० क्यूसेकसेक असा एकूण ५ हजार ८० क्यूसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे. पावसाच्या प्रमाणानुसार व येव्यानूसार विसर्ग कमी/जास्त करण्याची शक्यता आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये. नदीपात्रात काही तत्सम साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ हलविण्यात यावीत.-कार्यकारी अभियंता. खडकवासला पाटबंधारे विभाग पुणे.
महत्वाची सूचना..! पानशेत धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ
July 28, 2024
0
🛑 *महत्वाची सूचना* 🛑
Tags