22 सप्टेंबर रोजी नॅशनल लेव्हल ओपन मार्शल आर्ट चॅम्पियनशिप 2024 नवी मुंबई तामिल संगम वाशी या ठिकाणी झालेल्या स्पर्धेमध्ये पुणे येथील समर्थ पोलीस लाईन अँमुचेर अँड प्रोफेशनल किक बॉक्सिंग असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांकाचे चॅम्पियनशिप यशस्वीरित्या जिंकून आणले यामध्ये सहभागी संघ हैदराबाद भुसावळ जळगाव लातूर पुणे लोणावळा नवी मुंबई कल्याण डोंबिवली मुंबई येथील 350 ते 370 मुलांनी सहभाग घेतला होता
1राजवीर पंडित
2गगन जोशी माधवराव गोळवलकर
3 आरोही मलगुंडे
4स्वरा होले
5श्रीया सांबारे
6 सुनंदा जाधव
सिल्वर 08
1 रमा परांजपे माधवराव गोळवलकर स्कूल
2प्रणोती भोंगळे
3 विराज रणपिसे
4मयुरेश गायकवाड
5वज्रगणराज नायकवडी
6राजवीर पंडित
7आयुष वसेकर
8परनीका कोळी
ब्रॉंझ 16
1गौरव नाईक
2श्रीराज कातोरे
3शार्वी थोरात
4प्रभास पवार
5पियुषखवळे
6यज्ञ रोकडे
7शिवन्या हापसे
8मनस्वी शिंदे न्यू मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी
9नमन जाधव
10रुद्र ओव्हाळ
11श्रीअंश रणदिवे मिलेनियम इंग्लिश मीडियम स्कूल सांगवी
12 इशानी जाधव
13सानवी सिंग
14काव्या शिंदे
15 नैतिक मिश्रा युनिक इंटरनॅशनल स्कूल लोहगाव
16राज राठोड युनिक इंटरनॅशनल स्कूल लोहगाव
वरील विद्यार्थ्यांनी यशस्वीरित्या असोसिएशनचे उपाध्यक्ष श्री सुनील सांबारे सर,प्रशिक्षक अद्विती पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत होते
असोसिएशन चे अध्यक्ष आणि राष्ट्रीय खेळाडू संतोष तलावडे सर संदीप कद्रेसर संतोष धायबरसर संतोष गाजरे सर सिलंमबम असोसियशन चे कुंडलिक कचाले सर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले अँटि क्राईम इंटेलिजन्स ऑर्गनायझेशन फाउंडर आणि प्रेसिडेंट राज शिंदे सर विनोद शिंदे सर रील स्टार धम्मद्यान
कुंफू हुशू असोसिएशन ऑफ महाराष्ट्राचे प्रेसिडेंट शिबू सर यांनी मुलांचे कौतुक केले,