निधन वार्ता- कु . प्रसाद हनुमंत लभडे

Bharari News
0
        निधन वार्ता- कु . प्रसाद हनुमंत लभडे 

हवेली तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथील शेतकरी कुटूंबातील कु . प्रसाद हनुमंत लभडे वय २७ वर्षे यांचे ऋदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखःद निधन झाले . गावच्या सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कामामुळे तरुण वर्ग व ग्रामस्थामध्ये प्रसाद लोकप्रिय होता .
घरातील एकूलता एक मुलगा असल्याने लभडे कुटूंबावर व संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!