कोरेगाव भीमा (तालुका शिरूर) येथील अल अमिन एज्युकेशन सोसायटी संचलित डिलाईट कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन उत्साहामध्ये साजरा करण्यात आला,
8 मार्च 2025 रोजी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून डिलीट कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष श्री नासीर शेख सहसचिव अँड.जाहीद शेख प्राचार्य डॉ. संपत नवले यांनी उपस्थित सर्व महिला कर्मचाऱ्यांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. विभागप्रमुख प्रा.सोनल सातव यांनी उपस्थितांचे आभार मानले. यावेळी कोरेगाव भीमा तसेच परिसरातील गावांमधील मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या,