वाघोली (तालुका हवेली) संतुलन संस्थेच्या संचालिका आणि कष्टकरी कामगार महिला परिषदेच्या अध्यक्षा अँड पल्लवी रेगे यांना भारत सरकारचे नोटरी सर्टिफीकेट ऑफ प्रॅक्टीस प्रमाणपत्र नुकतेच देण्यात आले,
संतुलन संस्थेच्या माध्यमातून मोफत कायदा सल्ला केंद्र तसेच गोरगरीब असंघाटित कष्टकरी व महिलांना न्याय हक्क व त्यांचासाठी विधायक विकास कार्य करत असताना 'नोटरी' या पदवीने समाज कार्यात अधिक भर पडली आहे, त्यांच्या या कार्यामध्ये संतुलन संस्थेचे संस्थापक बी.एम रेगे यांचा सिंहाचा वाटा आहे.