हवेली ज्ञानेश्वर पाटेकर
केसनंद (ता हवेली) येथील नुकत्याच झालेल्या एस एस सी 2022 अर्थात 10 वीच्या परीक्षेमध्ये अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले
यामधे पायल म्हस्कु हरगुडे जोगेश्वरी विधालय केसनंद (९१%) ,आर्यन सुधिर साळुंके जोगेश्वरी विद्यालय केसनंद(९१%),व अपूर्वा अजय आठवले 88.60% ज्ञानांकुर इंग्लिश स्कुल ,आयुष रोहिदास ढवळे ८१ % मिळवल्याबददल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हवेली तालुका उपाध्यक्ष श्रीकांत पाटोळे आणि मित्र परिवाराकडून सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन नागरी सत्कार करण्यात आला आहे