श्री संत निळोबाराय पालखी सोहळा श्रीगोंदा येथे उत्फुर्त स्वागत

Bharari News
0

सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले

         श्री संत निळोबाराय पालखी सोहळा श्रीगोंदा येथे पोचता त्यांचे ग्रामस्थां तर्फे उत्फुर्त स्वागत करणेत आले . तुळसीदास मंगल कार्यांलयाचे मालक गोरे बंधू यांची सोय केल्याने पाऊस पाण्यापासून भाविकांना संरक्षण मिळाले व याच  कार्यालयात महाप्रसाद नारायण कसरे बंधूनी अति उत्तम दिल्याने गोरे व कसरे बंधुचा सत्कार करणेत आला .
पुढील वर्षीही ही सुविधा देण्याचे दोहोनीही सांगितले . उद्योगधंद्याचे माध्यमातून देवाने बरकत दिली त्यातील काही दान करण्यात समाधान व्यक्त केले . वारकरी व महिलांच्या फुगड्या व खेळ खेळत आनंद लुटत दिंडी पंढरीकडे निघाली . रथाचे काम हभप नाणेकर बंधूनी केले व तो फुलांनी मोहक रीत्या सजविणे साठी खास मुंबईहून हभप साकोरे , लक्ष्मण साकोरे, नवनाथ माशेरे, हनुमंत कुटे आदींनी विशेष मेहनत घेतली . रात्री हभप कन्नड महाराज यांचे किर्तन झाले .

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!