सणसवाडी ज्ञानेश्वर मिडगुले
संत
निळोबाराय दिंडी सोहळ्याचे बेलवंडी येथे आगमन होवून अश्वाचे गोल रिंगण
मोठ्या उत्साहात संपन्न झाले
सर्व गोलाकार रींगणावर फुलांचा सडा टाकणेत
आला होता . आतमध्ये दिंडीचे पालखी साठी असलेली म्हाळसा कांत ट्रस्ट चिंचोली
मोराचे दिंडीचे वतीने असलेली बैल जोडी सर्वांचे लक्ष वेधून घेत होती .
दिंडी प्रमुख अशोक सावंत व वारकर्यात असलेली शिस्त यामुळे या निळोबाराय
पालखी सोहळ्याची ख्याती
आहे