सुनिल भंडारे पाटील
पेरणे (ता हवेली) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटी च्या चेअरमन पदी सुशीला कदम तर व्हा चेअरमन पदी लाला लक्ष्मण वाळके यांची बिनविरोध निवड करण्यात आली,
13 सदस्य संख्या असणाऱ्या या संस्थेवर राष्ट्रवादी पुरस्कृत श्री सिद्धेश्वर पाचपीर महाराज शेतकरी विकास पॅनलचे आठ उमेदवार बहुमताने निवडून आले, त्यामुळे त्यांनी सत्ता प्रस्थापित करत, गुलाल उधळत व गावांमधून मिरवणूक काढण्यात आली, यावेळी पॅनल प्रमुख बापूसाहेब कदम,सरपंच रुपेशदादा ठोंबरे, दादा माने, वाल्मीक सरडे, निलेश वाळके,संचालक मधुकर वाळके, नागनाथ कदम, सोमनाथ कोळपे, विनायक वाळके, मयूर वाळके, भाऊसाहेब येवले, रघुनाथ वाळके, राजकुमार वाळके, संदीप गावडे, शांताबाई टुले, विजय गायकवाड, प्रकाश कापरे, दादा पाटील वाळके, साईनाथ वाळके, बाळासाहेब कदम, दत्ता आबा गायकवाड व मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते,