राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून महापरिषदेचे आयोजन

Bharari News
0
                    
 
हवेली: ज्ञानेश्वर पाटेकर 
          राष्ट्रीय ओबीसी महासंघ व ओबीसी प्रहार मासिक आयोजित राष्ट्रीय ओबीसी संघाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे महापरिषदेचे आयोजन शनिवार दिनांक 18  जून रोजी उद्यान प्रसाद मंगल कार्यालय पुणे येथे सकाळी दहा ते सायंकाळी पाच पर्यंत होणार,
 

 ओबीसींची जातीनिहाय जनगणना ओबीसींची राजकीय आरक्षण व प्रतिनिधित्व ओबीसी घोषणा मध्ये आरक्षण देण्यात यावे ओबीसी विद्यार्थ्यांना शंभर टक्के स्कॉलरशिप मिळावी तसेच राष्ट्रीय ओबीसी महासंघ जिल्हा तालुकानिहाय संघटनात्मक बांधणी यावर सविस्तर चर्चा व मार्गदर्शन करण्यासाठी जास्तीत जास्त राज्यातील जास्तीत जास्त ओबीसी कार्यकर्त्यांनी परिषदेस उपस्थित राहावे असे आवाहन प्रदेशाध्यक्ष डॉ. पी बी कुंभार व सचिव सुभाष मुळे यांनी केले आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष कर्मवीर डॉक्टर प्रल्हाद वडगावकर असून महापरिषदेला आमदार रामहरी रुपनवर आमदार तथा खासदार हरिभाऊ राठोड आय ए एस अधिकारी वाय झेड खोब्रागडे जलसंधारण मंत्री दिलीप सोपल मंत्रालय अधिकारी भरतकुमार आंबिले उपस्थित राहून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.


 

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!