** निधन वार्ता वसंतराव नलावडे ** कोळविहीरे(ता.पुरंदर) येथील सेवानिवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी वसंतराव राजाराम नलावडे (वय ७०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.
जागतिक मानव अधिकार सुरक्षा फेडरेशन दिल्ली अध्यक्षा उमा कुसमुडे,पत्रकार,
कादंबरी नलावडे,शिक्षिका किशोरी येठेकर (शिक्षिका) व सामाजिक कार्यकर्ते
स्वप्निल नलावडे यांचे वडील होत.