आंबेगाव प्रमिला टेमगिरे
शिवसेना पक्षप्रमुख,महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्री,उद्धवजी ठाकरे यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना युवासेना वळती गांजवेवाडी (ता आंबेगाव )येथे वृक्षारोपण व शिवसेना सभासद नोंदणी अभियान
वळती येथील शिवसैनिकांनी व युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महादेव मंदिरासमोर वृक्षारोपण व शिवसेना सभासद नोंदणी अभियान आगळावेगळा वाढदिवस साजरा केला याप्रसंगी वळती येथील शिवसैनिकांनी आम्ही ठाकरे गटासोबत आहोत असेही सांगितले, उपसरपंच संदीप पवार. वि. का.सो.चेअरमन बाजीराव अजाब. प्रगतशील शेतकरी धोंडीभाऊ भोर.रामदास लोखडे. बन्सी अण्णाअजाब. बारकूशेठ बेनके. बाळासाहेब अजाब.नामदेव भोर, हनुमंत बेनके.तान्हाजी लोखंडे.प्रसन्न लोखंडे. गावातील सर्व शिवसैनीक व ग्रामस्थ उपस्थित होते