सरेल आषाढ येतोय श्रावण ... सज्ज सर्वजण ... करण्या वर्षा विहार. वनपर्यटन ....

Bharari News
0
सासवड बापू मुळीक 
        सरेल आषाढ येतोय श्रावण ... सज्ज सर्वजण ... करण्या वर्षा विहार. वनपर्यटन ....
पुण्यापासून फक्त 35 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या निसर्ग संपन्न पांगारे (ता पुरंदर ) गावच्या परिसरात चांगल्याच सरी कोसळल्या आणि संपूर्ण सृष्टी हिरवाईन माखून निघाली .        
धरणे भरली ओढ्यातून पाण्याची साखळी निर्माण झाली आणि परिसराला वेगळेच चैतन्य प्राप्त झाले .निसर्ग आमची माता आहे निसर्गाचा पिता आहे गुरु आहे बंधू आहे सखा आहे मित्रही आहे .निसर्गाचा खरा आनंद घ्यायचा असेल तर निसर्गातच जायला हवं मधूनच ऊन मधूनच येणारे पावसाची सर रस्त्यावरचा चिखल मातीतून उगवणारे नवनवीन कोंबआपल्याला मित्राच्या जीवनात असे चे नवे अंकुर देऊन जातात नवी ऊर्जा देऊन जातात .पांगारे गावामध्ये पुणे सासवड येथून निघून एक दिवसाची निसर्ग सहल आयोजित करता येऊ शकते .प्रत्यक्षच पहा या व्हिडिओतून .....

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!