आंबेगाव प्रमिला टेमगिरे
मंचर (तालुका आंबेगाव) येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाचे तालुकध्यक्ष मा. डॉ्.ताराचंद कराळे सो.यांच्या मार्गद्शनाखाली आज मंचर शहरांमधे उपजिल्हा रुग्णालयात मंचर येथे रुग्णांना फळ वाटप कार्यक्रम घेण्यात आला.
याप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्य्ष सुशांत थोरात,युवा मोर्चा तालुका अध्यक्ष गणेश बाणखेले,अवसरी बुद्रुक शहराध्यक्ष संतोष हिंगे पाटील,महिला मोर्चा मंचर अध्यक्षा जागृती ताई महाजन,सरचिटणीस योगेश बोऱ्हाडे, किरण जी महाजन , सगुनानी बाणखेले ,छायाताई थोरात, पप्पू बांगर,महेश पिंगळे, सुनील येवले, अदि उपस्थित होते.