लोणी काळभोर अनिकेत मुळीक
पुणे शहर पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपार असलेला गुन्हेगार... * सौरभ गोविंद इंगळे * वय २२ वर्षे लोणी काळभोर पोलीस ठाणे हद्दीतील बाजार येथे फिरत असल्याची माहिती पोलीस अंमलदार राजेश दराडे यांना मिळाली.
*पुणे पोलिसांचे काम अतिशय वेगाने असल्याने* त्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे यांना कळविले असता.त्यांनी तत्परतेने सद सदर बाबतची माहिती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना कळवली.
महाराष्ट्र पोलीस कलम ५५ नुसार गुन्हेगार सौरभ गोविंद इंगळे वय २२ वर्ष राहणार इराणी गल्ली, इराणी मज्जिद जवळ, पठारे वस्ती, कदम वाकवस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे याचेवर शरीर विरुद्धचे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून तो लोणी काळभोर पोलीस ठाणे कडील रेकॉर्ड वरील गुन्हेगार आहे सदर गुन्हेगारास दिनांक २५/८/२०२१ रोजी पासून दोन वर्षाकरिता पुणे शहर पिंपरी चिंचवड आयुक्तालय व पुणे जिल्ह्यातून तडीपार केले. असताना देखील तडीपार सौरभ गोविंद इंगळे महाराष्ट्र पोलीस आयुक्त (डीसीपी) नम्रता पाटील यांनी परिमंडळ ५ यांची पुणे शहर यांची कोणतीही पूर्व परवानगी न घेता पुणे शहरात प्रवेश करत त्यांचे आदेशाचे भंग करत लोणी काळभोर हद्दीतील बाजार मैदाना जवळ वावरत आहे ची माहिती कळताच पोलीस उपनिरीक्षक अमित गोरे व अमलदार यांना कारवाईबाबत सूचना दिले. असता लोणी काळभोर बाजार मैदान येथे पाठलाग करून ताब्यात घेऊन त्याचे विरुद्ध महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 142 प्रमाणे गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.
* सदरची उल्लेखनीय कामगिरी नामदेव चव्हाण अप्पर पोलीस आयुक्त,पूर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर,नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त परिमंडळ ५, बजरंग देसाई सहा.पोलीस आयुक्त हडपसर विभाग. वरिष्ठ पोलीस राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे पोलीस निरीक्षक गुन्हे लोणी काळभोर पोलीस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी पोलीस उपनिरीक्षक गोरे यांचे सोबत पो/हवा होले पोलीस शिपाई दराडे व महिला पोलीस फणसे पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे *