लोणी काळभोर अनिकेत मुळीक
दि.१८/०७/२०२२ रोजी ग्रामपंचायत १५वा वित्त आयोग निधीमधून सर्व जिल्हा परिषद शाळांना लोखंडी कपाट आणि सर्व अंगणवाडी यांना वॉटर फिल्टरचे वाटप केले आहे.
१५ वा वित्त आयोगा मार्फत ग्रामपंचायत लोणी काळभोर सैक्षणिक साहित्या मध्ये गावातील सर्व जिल्हा परिषद शाळांना लोखंडी कपाटे तसेच लोणी काळभोर गावामधील सर्व अंगणवाडी शाळेना शुद्ध पेय जल मिळावे व लहान मुलांचे आरोग्य निरोगी राहावे व 15 वा वित्त आयोगाच्या निधीतून समाज कल्याण व्हावे असे विद्यमान सरपंचांनी मत व्यक्त केले.तसेच गावातील सर्व अंगणवाडी ना वॉटर फिल्टर वाटप केले.वाटप करताना विद्यमान सरपंच.माधुरी राजेंद्र काळभोर, उपसरपंच संगीता सखाराम काळभोर, मा.सरपंच विद्यमान ग्रा.पं. सदस्य.राजाराम बापू काळभोर, ग्रा.पं. सदस्य नागेश काळभोर, ग्रा.पं. सदस्या.सविता गीताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, ललिता राजेंद्र काळभोर, तसेच राजेंद्र यशवंत काळभोर (मा.उपसरपंच), सागर काळभोर, स्नेहल कांबळे, संजय भालेराव (मा.चेअरमन वि.वि.से.सह.सो.), सुर्यकांत काळभोर (अध्यक्ष-रयत क्रांती संघटना), दिगंबर जोगदंड (पत्रकार) व सर्व जिल्हा परिषद शाळा मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका, अंगणवाडी सेविका व इतर मान्यवर व ग्रा.प कर्मचारी उपस्थित होते.